लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Pedestrian dies on the spot in bike crash | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू

आष्टी तालुक्यातील बीड-नगर महामार्गावरील पांढरी गावा येथील घटना  ...

बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव - Marathi News | Beed municipality chief misbehaved; Resolution of suspension in District Planning Committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याला गैरवर्तणूक भोवली; जिल्हा नियोजन समितीत निलंबनाचा ठराव

निलंबनाच्या कारवाईचा ठराव घेण्यात आला तसेच तत्काळ कार्यवाही प्रस्तावित करण्याच्या सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. ...

नगरपंचायत निवडणुकीची आयोगाकडून तयारी झाली सुरु; नेतृत्वावरून मातब्बर नेत्यांमध्ये कुरघोडी ? - Marathi News | Nagar Panchayat elections declares soon; tussle between leaders in same party over leadership | Latest beed News at Lokmat.com

बीड :नगरपंचायत निवडणुकीची आयोगाकडून तयारी झाली सुरु; नेतृत्वावरून मातब्बर नेत्यांमध्ये कुरघोडी ?

Nagar Panchyat election आष्टी,पाटोदा,शिरूरमध्ये निवडणूक पूर्व तयारीला वेग ...

मी पती म्हणून शपथ घेतो की.,बारामतीतील प्रकार | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral - Marathi News | I swear as husband that., Type in Baramati | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मी पती म्हणून शपथ घेतो की.,बारामतीतील प्रकार | Baramati Grampanchayat Sarpanch Election Video Viral

...

सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त - Marathi News | Seized 2 JCB 4 tractors extracting sand from Sina basin | Latest beed News at Lokmat.com

बीड :सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे 2 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी ...

आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या  - Marathi News | Chicken death season will not stop in Ashti taluka; 15 hens were slaughtered at Patan-Sangvi | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या 

Bird Fluआष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे. ...

मुंबईत धोंडे- फडणवीस भेट; नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणाचे संकेत - Marathi News | Dhonde-Fadnavis visit in Mumbai; Indications of a new equation on the backdrop of Nagar Panchayat elections | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंबईत धोंडे- फडणवीस भेट; नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या समीकरणाचे संकेत

Dhonde-Fadnavis meet in Mumbai या निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आ. सुरेश धस आणि माजी आमदार भिमराव धोंडे यांचे दोन पॅनल असतील हे उघड आहे. ...

धास्ती ! आष्टी तालुक्यातील खिळद येथे 16 कोंबड्यांचा मृत्यू  - Marathi News | Fear! 16 hens die at Khilad in Ashti taluka | Latest beed News at Lokmat.com

बीड :धास्ती ! आष्टी तालुक्यातील खिळद येथे 16 कोंबड्यांचा मृत्यू 

Bird Flu आठ दिवसापूर्वी याच ठिकाणी 52 कोंबड्यांचा मृत्यू  ...

धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर; ड्राय रनला नियोजनाचा देखावा - Marathi News | Shocking, vaccinated beneficiaries sitting on the ground; Dry run planning look | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक, लस घेतलेल्या लाभार्थ्यांना बसविले जमिनीवर; ड्राय रनला नियोजनाचा देखावा

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी ८ जानेवारीला प्रत्येक केंद्रावर ड्राय रन घेण्यात आला होता ...