अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नवीन स्थापन, बसवराज तेली कायम : आता नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश ...
सरपंच हत्या प्रकरण : कृष्णा आंधळे सराईत गुन्हेगार अजूनही फरार ...
खंडणी प्रकरणाचा परिपाक म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या असेल तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीवर मकोका अंतर्गत गुन्हा का दाखल केला जात नाही? असा सवाल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगचे ग्रामस्थ विचारत आहेत. ...
६ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुखचा जीव वाचला असता. या प्रकरणी निलंबित झालेले पोलीस अधिकारी पाटील यांना सहआरोपी करा ...
पोलीस प्रशासनाकडून कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. ...
बीड जिल्ह्यात हैवानांचा हैदोस सुरू आहे. पोलीस प्रशासन त्यावर आळा घालण्यास अयशस्वी ठरलं आहे असं माजी खासदारांनी म्हटलं. ...
चोरी प्रकरणात तीन भावांच्या अंभोरा पोलीसांनी आवळल्या मुसक्या! ...
Maharashtra Politics : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. ...
मनोज जरांगे यांच्या मध्यस्थीने पोलिस अधिक्षकांचे धनंजय देशमुखांसोबत फोनवर बोलणं झालं; तब्बल दोन तासांनी देशमुख खाली उतरले ...
मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही धनंजय देशमुख यांनी दिला होता. ...