लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

Maharashtra Vidhan Sabha: धनंजय मुंडे अजित पवारांना म्हणाले, "मला उमेदवारी दिली तर..." - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha: Dhananjay Munde told Ajit Pawar, four mlas will be elect of ncp from beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे अजित पवारांना सभेतच म्हणाले, "मला उमेदवारी दिली तर, माझ्यासहित..."

Dhananjay Munde, Maharashtra Assembly elections 2024: अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जनसन्मान यात्रेची बीडमध्ये सभा झाली. यावेळी धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील चार विधानसभा जागांवर दावा केला. ...

परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ - Marathi News | shock after the body of a passenger was found near the railway tracks | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ

परळी ग्रामीण पोलीस मृताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत ...

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू - Marathi News | Blast at Gajakesari Steel Company; Three more workers were seriously injured are died | Latest beed News at Lokmat.com

बीड :गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोट; गंभीर जखमी आणखी तिघा कामगारांचा मृत्यू

गजकेसरी स्टील कंपनीतील स्फोटातील मृतांची संख्या पाचवर ...

भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी - Marathi News | Attack on former BJP MLA Thombre's car | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपच्या माजी आमदार ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला; चालकासह संगीता ठोंबरे जखमी

Attack on Sangita Thombare: केज तालुक्यातील दहीफळ वडमावली येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त त्यांना अभिवादन करण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे गेल्या होत्या. ...

व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने - Marathi News | Wow! From Chhatrapati Sambhajinagar to Pune followed by Jalna, Beed will also travel by e-bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्वा! छत्रपती संभाजीनगरहून पुण्यापाठोपाठ जालना, बीडचाही प्रवास होणार ई-बसने

ऑक्टोबरमध्ये येणार ७४ ई-बस : ६ आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला ‘स्पीड’ ...

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत - Marathi News | Prevent dengue, malaria; 32 Divisional Committee for Control | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. ...

काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद - Marathi News | Blackbuck hunters caught in police net; Four arrested red-handed while distributing meat | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळविटाचे शिकारी अडकले पोलिसांच्या जाळ्यात; मांसाची वाटणी करताना चौघे रंगेहाथ जेरबंद

केज तालुक्यातील वरपगाव शिवारात पोलीसांचा छापा ...

मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले - Marathi News | Khamgaon to Pandharpur highway became a death trap; One was crushed by a speeding tipper | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले

गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. ...

आज चौथा श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची उत्स्फूर्त गर्दी - Marathi News | Today is the fourth Shravan Somavar; Spontaneous rush of devotees from abroad to see Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :आज चौथा श्रावण सोमवार; वैद्यनाथांच्या दर्शनासाठी परराज्यातील भाविकांची उत्स्फूर्त गर्दी

राज्यातील भविकांसह गुजरात, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील भाविकांनी घेतले वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन ...