लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले? - Marathi News | Ajit Pawar was angered by activists chant, he, "I will stop the speech and leave." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?

Ajit Pawar : जन सन्मान यात्रेची माजलगावमध्ये सभा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाषण सुरू असतानाच जोरजोरात घोषणाबाजी केली. भाषणात व्यत्यय निर्माण झाल्याने अजित पवार संतापले आणि कार्यकर्त्यांना झापले.  ...

'मी लयी मोकार, दारूही पितो'; शक्तिप्रदर्शनात इच्छुक उमेदवार माेहन जगतापांची जीभ घसरली - Marathi News | 'I'm Bad Boy, drink alcohol too'; Aspiring candidate Mohan Jagtap's tongue slipped in the programme | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मी लयी मोकार, दारूही पितो'; शक्तिप्रदर्शनात इच्छुक उमेदवार माेहन जगतापांची जीभ घसरली

शक्ती प्रदर्शनाचे झाले हसू; दारू पिण्याची कबुलीसह असंसदीय वाक्यांमुळे मेळाव्याला आलेल्या महिला भाषण सुरू असतानाच उठून जाताना पहावयास मिळाले. ...

मध्यरात्री वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू - Marathi News | A bus-bicycle collided head-on on the winding road in the middle of the night; The biker died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :मध्यरात्री वळण रस्त्यावर बस-दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील वाघळूज येथील घटना! ...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर - Marathi News | use of Stolen electricity for Deputy Chief Minister Ajit Pawar's program | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमासाठी चोरून विजेचा वापर

काय कारवाई होणार? याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.  ...

अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | In Ambajogai, the police have detained a youth who was carrying a Gavathi pistol | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत गावठी पिस्तूल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात

यशवंतराव चव्हाण चौक परिसरात पोलिसांची कारवाई ...

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस - Marathi News | Election of Beed MP Bajrang Sonwane challenged; Notice issued by Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान; खंडपीठाने बजावली नोटीस

खासदार म्हणून झालेली निवड रद्द करण्याची निवडणूक याचिकेत विनंती ...

महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या   - Marathi News | In Maharashtra, thousands of people were cheated of 300 crores, they hid in the guise of a sadhu in Mathura, finally the police put them in chains.   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, असा सापडला

Crime News: महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घालून ३०० कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या एका सराईताला पोलिसांनी मथुरा येथून बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रात हजारो लोकांना गंडा घातल्यानंतर हा आरोपी साधूचा वेष घेऊन लपला होता. ...

मामाने रुग्णालयात बोलवल्याची थाप; हॉस्टेलसमोरून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | The beat that Mama called the hospital; A minor girl was abducted in front of the hostel and sexually raped | Latest beed News at Lokmat.com

बीड :मामाने रुग्णालयात बोलवल्याची थाप; हॉस्टेलसमोरून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निर्जनस्थळी अत्याचार केल्यानंतर पीडितेला मुळगावी नेऊन सोडले ...

मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग - Marathi News | Manjara Dam was full, opening six gates and releasing 5 thousand 241 cusecs into the riverbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरण पूर्ण भरले, सहा दरवाजे उघडून नदीपात्रात ५ हजार २४१ क्युसेक विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे ...