लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू - Marathi News | Accelerating Parali Railway Station Renovation; The process of doubling and yard works is in progress | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाला गती; दुहेरीकरण व यार्डाच्या कामांची प्रक्रिया सुरू

विभागीय रेल्वे व्यवस्थापक भरतेशकुमार जैन यांनी परळी रेल्वे स्टेशनची पाहणी करून विकासकामांची तपासणी केली. ...

बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा - Marathi News | will brother dhananjay munde attend sister pankaja munde dasara melava | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा

श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. ...

चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात माजलगावकर उतरले रस्त्यावर; आरोपीस फाशी देण्याची मागणी - Marathi News | Huge march in majalgaon against child abuse in school; Demand to hang the rape accused teacher | Latest beed News at Lokmat.com

बीड :चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात माजलगावकर उतरले रस्त्यावर; आरोपीस फाशी देण्याची मागणी

माजलगाव शहर कडकडीत बंद; विद्यार्थी, महिलांचा मोर्चात मोठ्या प्रमाणावर समावेश  ...

तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis responsible for the youth's suicide; What did Manoj Jarange warn? | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

बीड जिल्ह्यात एका तरुणाने मराठा आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केली. या तरुणाच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे यांनी भेट घेतली.  ...

Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Majalgaon police arrested a teacher who raped a five-year-old school girl | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक

Beed Crime news: बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये एका शाळेत पाच वर्षाच्या चिमुकलींवर शिक्षकानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे.   ...

मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान - Marathi News | 2 lakh 42 thousand voters increased in Marathwada after Lok Sabha; 16,826 polling stations for one crore 56 lacks voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान

लोकसभेला शहरी भागात मतदानाचा टक्का घसरला. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे ...

माजलगावमध्ये बदलापूरसारखी घटना; नामांकित शाळेच्या अंगणवाडीत चिमुकलीवर अत्याचार - Marathi News | Badlapur-like incident in Majalgaon; Child molested in Anganwadi of reputed school | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावमध्ये बदलापूरसारखी घटना; नामांकित शाळेच्या अंगणवाडीत चिमुकलीवर अत्याचार

या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

उपमुख्यमंत्री पवारांची सभा संपून तीन दिवस झाले, स्वागताचे बॅनर काढताना युवकाने प्राण गमावले - Marathi News | Three days after the meeting of Deputy Chief Minister Pawar, the youth lost his life while unfurling the welcome banner | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपमुख्यमंत्री पवारांची सभा संपून तीन दिवस झाले, स्वागताचे बॅनर काढताना युवकाने प्राण गमावले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा माजलगावात आली होती. त्या निमित्ताने मंगलनाथ मैदान या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार  - Marathi News | Dhananjay Munde white-skinned gangster, I will fight against him in Parali Vidhansabha; Determination of Karuna Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडे पांढरपेशी गुंड, मी परळीत त्यांच्याविरुद्ध लढणार; करुणा मुंडेंचा निर्धार 

स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा करुणा मुंडे यांनी मराठवाड्यात ४७ जागा लढण्याचे जाहीर केले  ...