शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

क्रेन कोसळून एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:12 AM

राडी येथे विहिरीतील गाळ काढताना क्रेन कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यातील राडी येथे विहिरीतील गाळ काढताना क्रेन कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.राडी येथे गोविंद शंकर वाघे (वय -४०) या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत गाळ काढण्याचे काम सुरू होते. मंगळवारी दुपारी विहिरीतून क्रेन वर घेण्यात येत होती. त्यावेळी क्र ेनचे ब्रेक निकामी झाले. परिणामी क्रेनची पाटी अचानक विहिरीत कोसळल्याने क्रेनमधून वर येत असलेले गोविंद वाघे हे जागीच ठार झाले.या दुर्घटनेत दादाराव तुकाराम बनसोडे (वय ५०), परमेश्वर बनसोडे (वय ४५) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू