शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प भाजपच्या वाटेवर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 6:21 AM

३० एप्रिल रोजी आमदार हनुमंत डोळस यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीडमधील आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला असतानाच, आता सोलापूरमधील राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस हे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

हनुमंत डोळस यांच्या निधनानंतर संकल्प यांच्याकडे येथील भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजयासिंह मोहिते-पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून हनुमंत डोळस ओळखले जायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप संकल्प डोळस यांना माळशिरसचे तिकीट देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संकल्प यांच्याशी संपर्क साधला असता, यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.३० एप्रिल रोजी आमदार हनुमंत डोळस यांचे मुंबईत कर्करोगाने निधन झाले. गेली १० वर्षे ते माळशिरसचे आमदार होते. काल मंगळवारी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आमदार डोळस यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यावेळेस संकल्प भाजपत प्रवेश करतील असा तर्क अनेकांनी लावला होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस