शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
4
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
5
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
6
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
7
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
8
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
9
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
10
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
11
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
12
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
13
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
14
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
15
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
16
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
17
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
18
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
19
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
20
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी

Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:14 IST

MCOCA on Walmik Karad Gang: बीड पोलिसांनी वाल्मीक कराडच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे.

Beed Crime ( Marathi News ) :बीड पोलिसांनी जिल्ह्यातील गुंडांविरोधात कारवाईची मोहिम सुरू केली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्याशी संबंधित आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. 

तळोडी येथील एका शेतकऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. गुंड गोट्या गित्ते याच्यासह सात जणांविरोधात बीड पोलिसांनी कारवाई केली.  याबाबत सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडसोबत आरोपींचे फोटो शेअर केले आहेत. 

मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर १८ ऑक्टोंबर २०२३ रोजी हल्ला झाला होता. शेतकऱ्याला लोखंडी रॉड आणि फरशीने जखमी केले. या शेतकऱ्याजवळील २ लाख ७० हजार रुपयेही जबरदस्तीने घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या मारहाण प्रकरणी रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनवणे, बालाजी दहिफळे, विलास गित्ते या पाच आरोपींना अटक केली होती. धनराज फड आमि गोट्या गित्ते फरार आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात बीडचे अधिक्षक नवनीत कॉवत यांनी आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई केली. या सर्व आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

या आरोपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई

रघुनाथ फड, जगन्नाथ फड, सुदीप सोनावणे, बाळाजी दहिफळे, विलास गित्ते, धनराज उर्फ राजेभाऊ फड, ज्ञानदेव उर्फ गोट्या गित्ते या आरोपींविरोधात कारवाई केली आहे. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडBeedबीडCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याMCOCA ACTमकोका कायदा