शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पंकजा मुंडे यांचा परळीमधून उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 17:48 IST

अर्ज दाखल केल्यानंतर विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली.

परळी : परळी विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पक्ष,व  महायुतीच्या उमेदवार राज्याच्या ग्राम विकास आणि महिला व बाल विकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज  उमेदवारी अर्ज दाखल केला.  

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ना. पंकजाताई मुंडे यांचे यशश्री निवासस्थानी त्यांच्या आई प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले. यावेळी पशूसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, गौरव खाडे व कुटूंबिय उपस्थित होते. ना. पंकजाताई मुंडे यांनी दक्षिणमुखी गणपती, प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुपारी १२.०५ वा. त्यांनी उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 

उमेदवारी दाखल करायला जातांना मंत्री महादेव जानकर, खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे अध्यक्ष केशवराव आंधळे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नेताजी देशमुख, डाॅ. स्वरूपसिंह हजारी आदी य उपस्थित होते.  उमेदवारी दाखल केल्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विजयी संकल्प रॅलीला वाजत गाजत सुरवात झाली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा