शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

परळीत शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला; भोजनकवाडी व मालेवाडी शिवारात दहशत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 8:55 PM

 तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश केदार हे जखमी झाले आहेत.

परळी (बीड ) :  तालुक्यातील भोजनकवाडी येथील शेतात बिबट्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी अंकुश वसंत केदार हे जखमी झाले आहेत. भोजनकवाडी परिसरातून बिबट्या आता मालेवाडी शिवारात गेला असून बीगदरा येथे आज सकाळी काही शेतकऱ्यांनी त्याला पाहिला आहे. 

रविवारी दुपारी 2 च्या सुमारास भोजनकवाडी येथील स्वतःच्या शेतात अंकुश वसंत केदार हे काम करत होते. विहीरीतील पाणी पिऊन अंकुश केदार हे शेतात उभे असतानाच अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी धर्मापुरी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेतले असून त्यांची प्रकृती ठीक आहे. आज परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे व वनपरिमंडळ अधिकारी बी.जी.कस्तुरे यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. भोजनकवाडी शिवारातून बिबट्या  मालेवाडी गेला आहे दोन्ही शिवार जवळ आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणची  शेतकरी हादरून गेले आहेत. दरम्यान, शेतकर्‍यानी घाबरून जावू नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे यांनी केले आहे.  

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरीagricultureशेतीforest departmentवनविभाग