शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'शेवटचा नमस्कार', स्टेट्सवर 'देवाण-घेवाण' यादी शेअर करून तरुणाने संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 14:24 IST

आर्थिक व्यवहारातील देवाण घेवाणीची यादीच तरुणाने सोशल मिडीयावर शेअर केली

गेवराई : 'शेवटचा नमस्कार, ४२ वर्षांच्या माझ्या आयुष्यात कुटुंबाला कधीच आनंदी ठेवू शकलो नाही. मी जीवनात काहीच करू शकलो नाही'; अशी पोस्ट फेसबुकवर शेअर करून एका तरुणाने छत्रपती संभाजीनगरच्या जवळ एका शेतात आज पहाटे गळफास घेऊन जीवन संपवलं. चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल ( ४२) असे मृताचे नाव असून तो शहरातील चिंतेश्वर गल्ली येथील रहिवासी होta. मागील काही वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथे स्थायी झाले असल्याची माहिती आहे. 

चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल हे गेवराईतील उद्योजक रवि जैस्वाल यांचा एकुलता एक मुलगा होता. मागील ८ वर्षांपासून चेतन छत्रपती संभाजी नगर येथे राहत. चेतन याने सोमवारी रात्री आपल्या फेसबुकवर ''शेवटचा नमस्कार, मी चेतन ऊर्फ गुड्डु जैस्वाल माझ्या ४२ वर्षाच्या जीवनात मी माझ्या फॅमिलीला कधीच आनंदी ठेवू शकलो नाही व जीवनात काहीच करू शकलो नाही.'' अशी पोस्ट लिहिली. तसेच खाली 'माझा आर्थिक व्यवहार' असे लिहित कोणाकडे किती पैसे येणार, कोणाला किती पैसे देयचे अशी 'येणे-देणे' यादीच लिहिली आहे. त्यानंतर आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या पुढे एका शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढिल तपास छत्रपती संभाजी नगर येथील पोलीस करत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया