शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची केजमध्ये धुलाई करून अर्धनग्न धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 11:46 IST

परीक्षा असल्याची थाप मारून एका विद्यार्थिनीला खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासेसवर बोलावून घेतले.

ठळक मुद्देशिक्षकी पेशाला काळीमा बीड जिल्ह्यात खळबळ

केज (जि. बीड) : परीक्षा असल्याची थाप मारून एका विद्यार्थिनीला खाजगी शिकवणीच्या शिक्षकाने क्लासेसवर बोलावून घेतले. एका विद्यार्थ्याने व शिक्षकाने मुलीची छेड काढली. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितल्यावर संतापलेल्या पालकाने सदर शिक्षकाच्या अंगावरील कपडे काढून मनसोक्त धुलाई करून क्लासेसपासून पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न धिंड काढली व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार केज शहरात सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी शिक्षकासह त्या विद्यार्थ्याविरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केज शहरातील कानडी रस्त्यावर फिनिक्स नावाचा खाजगी क्लासेस सुरू आहे. क्लासेस चालवत असलेल्या सिद्धेश्वर रामराव माने नामक खाजगी शिक्षकाने सोमवारी सकाळी एका विद्यार्थिनीस फोन करून परीक्षा असल्याचे सांगितले. विद्यार्थिनी तेथे आल्यानंतर त्याचवेळी शिकवणी वर्गात खाजगी शिक्षकासह हजर असलेल्या विद्यार्थ्याने सदरील विद्यार्थीनीची छेड काढली. घरी गेल्यानंतर झालेला प्रकार विद्यार्थिनीने पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी मानेला मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिक्षकासह विद्यार्थ्यावर गुन्हा दाखलसंतापलेल्या पालकाने तत्काळ शिक्षकास शोधून काढत त्यास यथेच्छ चोप देत त्याची शहरातील कानडी रस्त्यापासून पोलीस ठाण्यापर्यंत अर्धनग्न धिंड काढत पोलीसांच्या स्वाधीन केले.  मुलीच्या वडिलांच्या तक्र ारीवरु न विद्यार्थिनीची छेड काढल्या प्रकरणी क्लासेचा चालक शिक्षक सिध्देश्वर मानेसह ऋ षिकेश पाळवदे या विद्यार्थ्याच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी दिली. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षकStudentविद्यार्थी