शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर झटक्यात आरक्षण दिलं असतं- पंकजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 16:15 IST

गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठ्यांनी केलेल्या अनेक आंदोलनानं सत्ताधारी भाजपाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.

बीड- गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मराठ्यांनी केलेल्या अनेक आंदोलनानं सत्ताधारी भाजपाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु आता भाजपाच्या पंकजाताई मुंडेंनीच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर मराठ्यांना झटक्यात आरक्षण दिलं असतं, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या आहेत.मी मराठा बांधवांची दूत बनणार असून, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानपर्यंत जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्या परळीमध्ये बोलत होत्या. मुलांनी आक्रोश केल्यानंतर आई-वडिलांनी लाथाडायचं नसतं. त्यांना जवळ घेऊन समजावण्याची गरज असते. मला जातीपातीचं राजकारण करायचं नाही. पण मराठ्यांना आरक्षणा हे मिळालंच पाहिजे.  मागील आठ दिवसांपासून परळी तहसील कार्यालयाच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे.आज या आंदोलनास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली. आंदोलकांना आरक्षणाची लढाई जिंकायची आहे, यासाठी बलिदान देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेmarathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाBJPभाजपा