शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मी डॉक्टर होईन; पण ते पाहायला वडील नसतील; वैभवी पित्याच्या आठवणीने भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 07:14 IST

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक वर्ष पूर्ण, या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला दाखल होणार

बीड/केज : वडिलांच्या हत्येला एक वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाची वाट पाहत आहोत. समाजाने आजपर्यंत दिलेली साथ यामुळेच हा लढा आम्ही लढतो आहोत. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन; मात्र ते माझ्यासोबत नसतील, याचं वाईट वाटतं, असे मस्साजोगचे माजी सरपंच स्व. संतोष देशमुख यांची वैभवी देशमुख हिने भावना अनावर कन्या होत सांगितले.

ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवले त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावरच आमचा समाधानाचा दिवस असेल. या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला होईल, असे धनंजय देशमुख यांनीसांगितले. 

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला शनिवारी तिथीप्रमाणे एक वर्ष पूर्ण झाले.

तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करेन : अजित पवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी संवाद साधला.

तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करून दाखवत आहे, असे पवार यांनी सांगितले असून, देशमुख कुटुंबाला विशेष मदतीचे आश्वासन दिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Father's dream: Daughter to become doctor, but he won't see.

Web Summary : Late Sarpanch's daughter vows to fulfill his doctor dream despite his absence. Justice is still awaited in father's murder case; family seeks the accused to be punished. Deputy CM assures support.
टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणAjit Pawarअजित पवारCrime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या