शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून पतीची मारहाण;एका बुक्कीत पत्नीचे समोरचे दात पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 18:26 IST

चारित्र्यावर संशय घेत पती -पत्नीत नेहमी वाद होत

ठळक मुद्देपतीविरोधात गुन्हा आष्टी तालुक्यातील घटना 

बीड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला पतीने मारहाण केली. तोंडावर बुक्की मारल्याने पत्नीचे समोरचे दोन दात पडले. ही घटना आष्टी तालुक्यातील हातोला येथील कुतरवाडे वस्तीवर सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी पतीविरोधात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अनिता गहिनीनाथ कुतरवाडे (३२, रा. कुतरवाडे वस्ती, हातोला) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. पती गहनीनाथ हा तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेतो. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाले. यावेळी पती गहिनीनाथने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये त्याने तोंडावर बुक्की मारल्याने अनिताचे समोरचे दोन दात पडले. यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. याप्रकरणी अनिताच्या तक्रारीवरुन पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाण्यात गहिनीनाथ विरुध्द गुन्हा नोंद झाला.

गहिणीनाथचीही सासरच्यांविरोधात फिर्यादअनिताने आपल्याला मारहाण झाल्याचा प्रकार माहेरी सांगितला. त्यानंतर माहेरकडचे लोक कुतरवाडे वस्तीवर आले. त्यांनी गहिणीनाथसह त्याच्या वडिलांना मारहाण केली. गहिनीनाथच्या तक्रारीवरुन विष्णू महादेव वायभसे, अंकुश महादेव वायभसे, ज्ञानदेव तात्याबा शेकडे (रा. घाटापिंप्री ता. आष्टी) यांच्यावर अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारmarriageलग्नPoliceपोलिस