शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST2021-07-11T04:23:24+5:302021-07-11T04:23:24+5:30

व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा. वसंतराव चव्हाण, हाजी मेहमूद दादामियाँ, सचिन बेंबडे, मनोज लखेरा, महादेव आदमाने, सुनील व्यवहारे, ...

Honor for services rendered by dignitaries in the field of education | शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

व्यासपीठावर उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा. वसंतराव चव्हाण, हाजी मेहमूद दादामियाँ, सचिन बेंबडे, मनोज लखेरा, महादेव आदमाने, सुनील व्यवहारे, गणेश मसने, दत्ता देवकते, जावेद गवळी उपस्थित होेते. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. वनमाला रेड्डी, कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. अलका वालचाळे (सरोदे), योगेश्वरी महाविद्यालयातील प्रा. रत्नाकर बर्दापूरकर, गोदावरीबाई कुंकूलोळ, योगेश्वरी कन्या शाळेचे अधीक्षक कमलाकर पसारकर, गोदावरी कुंकूलोळ, प्रयोगशाळा साहाय्यक हरिदास बामणे, क्रीडाशिक्षक रमण सोनवळकर, जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सहशिक्षिका सरोज कुलकर्णी, मानव विकास विद्यालयाचे एस. एन. फड, भारतीय सैन्यदलात नेव्हीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी झालेले आर्यन चिकाळेकर यांचाही गौरव करण्यात आला. विजय रापतवार यांनी सूत्रसंचालन केले. महादेव आदमाने यांनी आभार मानले.

100721\img-20210710-wa0097.jpg

अंबाजोगाई शहरातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला

Web Title: Honor for services rendered by dignitaries in the field of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.