शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

परळी नगरीत हर हर महादेवाचा गजर; वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 5:43 PM

तिसर्‍या श्रावण सोमवारी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

परळी (बीड ) :  तिसर्‍या श्रावण सोमवारी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. हर हर महादेवचा गजर करत भक्त वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. यामुळे मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते.  

रविवारपासुनच राज्यासह कर्नाटक, आंधप्रदेशातून भाविक शहरात दाखल झाले. यावेळी महिला भक्तांनी मुगाची शिवमुठ तर पुरुष भक्तांनी वैद्यनाथाला बिल्वपत्र वाहिले. दुपारी तिन वाजेपर्यंत दोन लाख भक्तांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थान सचिव राजेश देशमुख व विश्‍वस्त प्रा.प्रदिप देशमुख यांनी लोकमतशी बोलतांना दिली. 

श्रावणमास तपोनुष्ठानास गर्दी वाढली..राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे 82 वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यनाथ मंदिर परिसरातील श्री विश्वेश्‍वर मंडप कार्यालयात चालु आहे. परमरहस्य ग्रंथ पारायणाच्या तिसर्‍या सत्रास रविवारी प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ग्रंथ पारायणास येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलBeedबीडspiritualअध्यात्मिक