शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मुलावर गुन्हा दाखल झाल्याने पित्याने घेतले विषारी द्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 01:10 IST

अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळालेल्या मुलावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यामुळे तणावातून पित्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळालेल्या मुलावर पोलिसांत गुन्हा नोंद झाला. त्यामुळे तणावातून पित्याने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्यातील खेर्डा येथे घडली.खेर्डा येथील बाळू लिंबाजी शिंदे (२१) याचे गावालगतच्या एक अल्पवयीन १७ वर्षीय मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. २७ डिसेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली. इकडे बाळू शिंदेही गायब होता. मुलीच्या वडिलांनी सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने बाळू शिंदेविरुध्द अपहरणाची फिर्याद दिली. त्यावरुन तलवाडा ठाण्यात बाळू शिंदेवर गुन्हा नोंद झाला.दरम्यान, पोलिसांकडून या जोडप्याची शोधाशोध सुरु असतानाच बाळू शिंदेचे वडील लिंबाजी शिंदे यांनी तणावातून विषारी द्रव प्राशन केले. कुटुंबियांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.लिंबाजी शिंदे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती खासगीत कळाली आहे. मात्र, अद्याप वैद्यकीय अधिकारी किंवा नातेवाईकांनी याबाबत कळविलेले नाही, असे सहायक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याFamilyपरिवारPoliceपोलिस