शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे पारधी समाजाचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:36 AM

शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शासनाकडून घरकुल मंजुर झाले. परंतु बांधण्यासाठी जागा नसल्याने सरकारी गायरानातील जमीन मिळावी, या मागणीसाठी आष्टी तहसीलसमोर तालुक्यातील सराटेवडगाव येथील पारधी समाजबांधवांनी मुलाबाळांसह सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे.सराटेवडगाव येथे ५० वर्षांपासून राहत आहेत त्यांना शासनाने घरकुल ही मंजुर केले. परंतु हे घरकुल बांधण्यासाठी जागा नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी सराटेवडगाव येथील गायरान हद्दीत जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी पारधी समाजातील सागक्षा भोसले, पिंय्या भोसले, भावज्या भोसले, दुलदुलडया भोसले, पंडया भोसले, लालेश भोसले, शामदया भोसले, कल्याण भोसले, राणी भोसले, नागू भोसले, सपना भोसले, कल्याण भोसले आदींच्या या निवेदनांवर सहया आहेत. जमिनीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने उपोषण करावे लागत असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन