शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात शेतकऱ्यांनी काढला तहसीलवर बैलगाडी मोर्चा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 16:29 IST

शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

माजलगाव (बीड ) :  साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत या मुख्य मागणी सह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी बैलगाडीसह सहभागी होते. 

परभणी चौकातून हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर चौक मार्गे मोर्चा तहसीलवर धडकला. या ठिकाणी शेतकऱ्यांनी कारखान्याविरुद्ध व प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी तालुक्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे थकीत पैसे द्यावे, आगामी गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याशिवाय गेटकेन ऊस आणू नये, कमी पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी , लवादाचा करार तीन वर्षांचा करण्यात यावा, इंधन दरवाढ रद्द करण्यात यावी, पीक विमा व बोंडअळीचे पैसे त्वरित देण्यात यावेत अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार एन.जी. झम्पलवाड यांना देण्यात आले.  

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनTahasildarतहसीलदारSugar factoryसाखर कारखाने