शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:19 IST

कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना ...

कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट सुरू असताना विज अंगावर कोसळून शत्रुघ्न लक्ष्मण काकडे (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील पुंडी येथील शेतकरी शत्रुघ्न काकडे हे जनावर घेऊन शेतात चारण्यासाठी शनिवारी गेले होते. दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजा कडकडत असताना हीच कडकडत असलेली वीज त्याच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्यात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीDeathमृत्यू