शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:51 AM

कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कडा : कोळसा तयार करण्यासाठी आलेल्या मजुराने कौटुंबिक वादातून पत्नीचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून केला. ही घटना रविवारी आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथे घडली. याप्रकरणी पतीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.अनिता रामा पवार (४५ रा.चिवा ता.जि.रायगड) असे मयत महिलेचे नाव आहे. चोभानिमगाव येथे कोळसा तयार करण्यासाठी मच्छिंद्र राठोड (आल्हणवाडी ता.पाथर्डी) यांनी कामगार म्हणून अनिता व रामा पवार या दांपत्याला आणले होते. हे दोघेजण पालात राहून काम करत असत. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला. यातून रामाने पत्नी अनिताला लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आष्टी ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली.राठोड यांच्या फिर्यादीवरून आष्टी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी रामाला अटक करण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी