शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:39 AM

साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.

अंबाजोगाई : साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिले.अंबाजोगाई तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी साखर कारखाना, पनगेश्वर साखर कारखाना या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात जात आहे. शेतक-यांचा ऊस नेऊन महिना दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप शेतकºयांना एफ.आर.पी.प्रमाणे उसाची रक्कम मिळाली नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांना भाव दिला जात आहे. तरी एफआरपीप्रमाणे ऊसाची रक्कम एक आठवडयाच्या आत शेतकºयांना देण्यात यावी. दुष्काळी स्थितीमुळे पशुधन असलेल्या शेतकºयांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे, तालुकाध्यक्ष सतीश मामडगे, अनिल रांजणकर, अशोक गित्ते, विश्वास जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखाने