शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या श्रावण सोमवारी वैद्यनाथ चरणी धनंजय मुंडे लीन; फराळ वाटपातही घेतला सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 19:45 IST

श्रावणातील पहिल्या सोमवारी आमदार धनंजय मुंडे यांचे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

परळी ( बीड) : देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. याचवेळी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधीवत पूजा अर्चा केली.

15 जुलै रोजी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस असतानाही त्यांनी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न घेता तो साजरा केला नव्हता. पुष्पहार, सत्कार वा स्वागत स्वीकारले नव्हते. मात्र, आज श्रावणातील पहिल्या सोमवारी सार्वजनिक कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. मंदिर परिसरात नाथ प्रतिष्ठानतर्फे आयोजित खिचडी लाडू वितरणासाठी त्यांनी स्वतः सहभाग घेतला. यावेळी परळीचे तहसीलदार, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व्यंकटेश मुंडे, मंदिर सचिव बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख, नंदकिशोर जाजू व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रसाद वितरणात सहभागनाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिरात २५ क्विंटल झेंडू, गुलाब, निशिगंधा व अष्टर फुलांनी भव्य सजावट करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झगमगत होता. भाविकांसाठी ४ क्विंटल साबुदाणा खिचडी, १० हजार लाडू आणि दोन पोते पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आल्याची माहिती नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली.दुपारी आमदार धनंजय मुंडे, अजय मुंडे आणि प्रा. मधुकर आघाव यांनी प्रसाद वितरण स्टॉलला भेट देत भाविकांमध्ये खिचडी वाटप केले.

टॅग्स :BeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेShravan Specialश्रावण स्पेशल