शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे खुली करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

--------------------------------------- शहर स्वच्छतेसाठी पालिकेची मोहीम अंबाजोगाई : शहरातील विविध भागांत दैनंदिन सकाळच्या सुमारास घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला व ...

---------------------------------------

शहर स्वच्छतेसाठी पालिकेची मोहीम

अंबाजोगाई : शहरातील विविध भागांत दैनंदिन सकाळच्या सुमारास घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जात आहे. या माध्यमातून स्थानिक नगरपरिषदेने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. पालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

----------------------------------------

बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन

अंबाजोगाई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे. बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले आहे.

---------------------------------------

अंबाजोगाईत खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगर पालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून अंतर्गत मुख्य रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

-------------------------------------

ग्रामीण भागात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी

अंबाजोगाई : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत म्हणून अंबाजोगाई तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांनी याचा लाभ घेतला.