शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घरासमोरील झाडाला गळफास घेऊन संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 1:35 PM

घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. 

गेवराई : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका पन्नास वर्षीय शेतकऱ्यांनी आपल्या घरात समोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.6 ) पहाटे उघडकीस आली. विजय श्रीराम पवार ( वय 50 ) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील गावखोर तांडा मधील विजय श्रीराम पवार ( वय 50 ) यांच्यावर कर्ज होते. नापिकी व अस्मानी संकटामुळे घेतलेले कर्ज फेडणे अशक्य झाल्याने दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात होता. यामुळे पवार आर्थिक विवंचनेत होते. यातूनच त्यांनी घरातील सर्व झोपित असताना पहाटे घरासमोरील चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवार पहाटे घरातील सर्व मंडळी जागे झाले असता ही घटना उघडकीस आली. यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. माहिती मिळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार खाडे, वरकड, तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, पत्नी व आई असा परिवार आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याBeedबीड