शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

बस रिव्हर्स घेताना धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 14:48 IST

एसटी व चौकाच्या दगडी भिंत यांच्यामध्ये दबले गेले

अंबाजोगाई (बीड) : तालुक्यातील धानोरा खुर्द येथे प्रवासी बस रिव्हस घेतांना चौकाच्या भिंतीच्या शेजारी उभा असलेल्या एका व्यक्तीचा दबून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी  घडली. दगडू केशव शितोळे ( वय ५५) रा. तटबोरगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

अंबाजोगाईहून  सकाळी आठ वाजता आपेगावला देवळा मार्गे एसटी बस रोज येते. शनिवारी सकाळी नऊ वाजता धानोरा खुर्द चौकात बस क्रमांक ( एम. एच. २० बी. ए. १२९६) आली असता गाडीचा चालकास आपेगावचा रस्ता माहित  नसल्याने त्यांने धानोरा गावाकडे गाडी वळवली. रस्ता चूकल्याने गाडी आपेगावकडे घेण्यासाठी ती रिव्हर्स घेतांना चौकाच्या शेजारी तटबोरगाव येथील दगडू केशव शितोळे हे उभा होते. यावेळी गाडीच्या डावी बाजू शितोळे यांच्या अंगावर दबली गेली. एसटी व चौकाच्या दगडी भिंत यांच्यामध्ये  दबल्याने ते गंभीर जखमी झाले.  चौकातील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना स्वाराती रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासताक्षणीच मयत घोषीत केले. दगडू शितोळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूstate transportएसटी