शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'उद्याचा दसरा मेळावा कोणत्याही जातीपातीचा नाही, तर डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा मेळावा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 14:45 IST

'मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं.'

मुंबई: उद्या दसरा सण आहे, या सणाचे औचित्य साधुन विविध पक्ष मेळाव्याचे आयोजन करतात. यात सर्वाधिक चर्चा असते ती भगवानगड येथे होणाऱ्या दसऱ्या मेळाव्याची. सर्व कोरोना नियम पाळून यंदाचा दसरा मेळावा होणार असल्याचं आधीच पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, उद्या होणारा दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा नसून, डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा मेळावा आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या.

उद्या भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याबाबत माहिती देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, दसरा मेळावा लोकांच्या आदेशावरुन आणि आग्रहावरून होत असतो. यावेळचं स्वरूप किती सुंदर आणि देखणं आहे हे केवळ तिथे येणाऱ्या लोकांवर अवलंबून आहे. मला विश्वास आहे मेळावा आगळावेगळा असेल दसऱ्याला भगवान बाबांच्या भक्तीचा मेळा जमतो. हृदयातून निघालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचतो. हीच खरी नेतृत्वाची ताकद असते, असं त्या म्हणाल्या. 

गोपीनाथ मुंडेंनी दिलेला वसा आणि वारसा...त्या पुढे म्हणतात, लोकांनी मला आदेश द्यायचा आणि मी स्वीकारायचा हा माझ्या राजकारणाचा मूलमंत्र आहे. हा मेळावा एक वेगळा कार्यक्रम आहे. देशभरातील मोठमोठ्या कार्यक्रमांचा विचार केला तर प्रत्येक कार्यक्रमांमागे काही तरी एक संकल्प असतो. तसा या मेळाव्यामागे संकल्प आहे. डोंगरकपारीत कष्ट करणाऱ्यांचा मेळावा आहे, बहुजन आणि वंचितांचा हा मेळावा आहे. या मेळाव्यात कोणत्या जातीच्या वर्गाचा मेळावा नाही. हा कष्ट कऱ्यांचा मेळावा आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेला वसा आणि वारसा आहे. या मेळाव्यात जे बोललं जातं ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोकांसाठी असतं, असंही त्या म्हणाल्या. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBhagwan dadaभगवान दादाDasaraदसरा