शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:09 AM

तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

आष्टी : तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन त्यास ताब्यात घेतले आहे.तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील काळे हा विनापरवाना बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू घरासमोर ८ डिसेंबर रोजी १२ वाजता तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना गुप्तपणे मिळाली. त्यावरुन आष्टी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एका निळ्या रंगाच्या ड्रममध्ये आंबट उग्रट वास येत असलेल्या ४० लीटर गावठी हातभट्टीची तयार दारू आढळली. प्रति लिटर ५० रुपयांप्रमाणे एकूण २० हजार रुपयांची दारु जप्त केली आहे. ही दारु विकणाऱ्या भरत काळे यास रंगेहाथ पकडून त्याच्या ताब्यातून दारू हस्तगत केली. पोलीस नाईक मुदस्सर शेख यांच्या फिर्यादीवरुन आष्टी ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. अशोक केदार हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस