शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरीत चुलत भावानेच केला भावाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 23:47 IST

- मधुकर सिरसट लोकमत न्यूज नेटवर्क केज,दि.31 :तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील 25 वर्षीय विकी उर्फ आण्णा चंदनशिव या युवकाचा ...

- मधुकर सिरसटलोकमत न्यूज नेटवर्ककेज,दि.31 :तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील 25 वर्षीय विकी उर्फ आण्णा चंदनशिव या युवकाचा त्याच्या सखा चुलत भाऊ महेश उतरेश्वर चंदनशिव याने धारदार शस्त्राने  त्याचा गळा चिरून खून केल्याची घटना केवड आणि उत्तरेश्वर  पिंपरीच्या सीमेवरील शिवारात घडली आसून या मुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील विक्की उर्फ आण्णा रावसाहेब चंदनशिव वय 25 वर्षे या युवकाला  त्याचा चुलत भाऊ महेश उतरेश्वर चंदनशिव याने केवड व पिंप्रीच्या शिवावरील शेतात शुक्रवारी रात्री घेवून जाऊन त्याला बेशुद्ध होईपर्यंत दारू पाजून त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने त्याचा गळा कापून त्याचा  खून करून त्याचे प्रेत रस्त्यावर टाकून आरोपी फरार झाला होता. याप्रकारणी केज पोलिसात गून्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.

एक तासात आरोपी जेरबंद...

 या घटनेची माहिती शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या उघडकीस आली.केज पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तपासाचे चक्र गतिमान करून व स्वतः घटनास्थळी जाऊन  मयताची ओळख पटविली. व एक तासाच्या आत आरोपीचा शोध लावून  महेश उतरेश्वर चांदनशिव  वय 25 वर्षे याला जेरबंद केले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मी घरगुती करणा वरून व भूखंडाच्या कारणातून खून केल्याची कबुली दिली.

घटनास्थळी  पोलीस अधिकारी.. खुनाची बातमी समजताच घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके,सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम,पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे,पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर,पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम,पोलिस उपनिरीक्षक आमिर इनामदार,पोलिस उपनिरीक्षक  महेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन मयताच्या नातेवाईकांशी संवाद साधला

English
हिंदी सारांश
Web Title : Cousin Kills Brother Over Land Dispute in Kej Taluka

Web Summary : In Kej, a 25-year-old man was murdered by his cousin following a dispute over land and family issues. The accused was arrested within an hour after the crime was discovered. Police investigation is underway.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी