शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

कोरोनाचा आशीर्वाद; अट्टल ५० गुन्हेगारांना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 6:29 PM

कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने घेतला होता निर्णय

ठळक मुद्दे४५ दिवसांचा तात्पुरता जामीन 

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोनाच्या अनुषंगाने सोशल सामाजिक अंतराचा मुद्दा ठेवून खून, मारामारी, चोरीसारख्या गुन्ह्यांतील ५० अट्टल गुन्हेगारांना ४५ दिवसांसाठी तात्पुरता जामिन दिला आहे. त्यामुळे या आरोपींना मोकळे रान मिळाले आहे. 

राज्य शासनाने ठराविक गुन्ह्यांतील आरोपींना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे बीड कारागृहातील २४४ आरोपींची यादी विधी प्राधिकरण विभागाला देण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने कारवाई करून आरोपींना अटी घालून जामिनावर सोडले आहे. आतापर्यंत तरी पोलिसांना त्यांचा ताण झालेला नसल्याचे दिसते.

या गुन्ह्यातील  आरोपींना सुटकाखून, चोरी, मारामारी यासह इतर किरकोळ गुन्ह्यातील आरोपींना जामिन दिलेला आहे. ही सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशाने झालेली आहे. दरम्यान, बलात्कार, आर्थिक गुन्हे, फसवणूक, दरोडा, लुटमार, अंमली  पदार्थाची तस्करी, अपहरण, खंडणी, पोक्सो, एमपीडीए, मोका या गुन्ह्यांतील आरोपींना जामिन दिलेला नाही. यामुळे हे अरोपी सध्याही कारागृहातच आहेत.

जवळच्या पोलीस ठाण्यात लावताहेत हजेरी?जे आरोपी तात्पुरत्या जामिनावर बाहेर पडले आहेत, त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात जावून नियमित हजेरी लावावी लागत आहे. बाहेर गेल्यावर पुन्हा गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत सर्वांना सुचना केलेल्या होत्या. अद्याप तरी गुन्हे घडलेले नाहीत.गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारागृहातून आलेल्या आरोपीला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर जिल्ह्यात अशा आरोपींच्या संदर्भाने एकही घटना नाही. 

कोरोनाच्या अनुषंगाने गर्दी कमी व्हावी, यासाठी वरिष्ठांकडून आलेले निर्देश आणि न्यायालयाच्या आदेशानुसार ५० आरोपी ४५ दिवसांच्या तात्पुरत्या जामिनावर आहेत. - एम.एस.पवार, कारागृह अधीक्षक जिल्हा कारागृह बीड 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या