शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

महागाईविरोधात बीडमध्ये काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 11:50 PM

बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

भाजप सरकार हे हूकमशाही पद्धतीचा अवलंब करत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच आज बेरोजगारीचा प्रश्न तरूणांसमोर उभा आहे. जागतिक बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देखील शासनाने पेट्रोल व डिझेल वर अधिक कर लाऊन सामान्य नागरिकांची लूट केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, राज्यात दलित, आदिवासी, यांच्यावर होणारा अत्याचार व अन्याय रोखावा, राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वाढती बेरोजगारी यावर उपाययोजना कराव्या व रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Beedबीडcongressकाँग्रेसMarathwadaमराठवाडाagitationआंदोलन