शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बोगस अपंग प्रमाणपत्राची तक्रार; ६ डॉक्टरांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:56 AM

जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याची तक्रार उपसंचालकांना प्राप्त झाली होती. याची दखल घेत बुधवारी सकाळीच समिती बीडमध्ये धडकली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा रुग्णालयातून बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याची तक्रार उपसंचालकांना प्राप्त झाली होती. याची दखल घेत बुधवारी सकाळीच समिती बीडमध्ये धडकली. संबंधित सहा डॉक्टर व काही रुग्णांचे जबाब घेतले आहेत. यामुळे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.जिल्हा रुग्णालयातील अपंग विभागाबद्दल मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. दिव्यांग व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देण्याबरोबरच त्यांना वेळेवर प्रमाणपत्र दिले जात नसल्याचे समोर आले होते. अनेक डॉक्टरांनी पैशासाठी टक्केवारी कमी दिल्याचेही सांगितले जात होते.हाच धागा पकडून धारूर व माजलगाव येथील नागरिकांनी पुराव्यांसह आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. याची गंभीर दखल घेत बुधवारी उपसंचालकांनी एक समिती तात्काळ बीडला पाठविली. तक्रारीत नावे असलेल्या डॉ. एम.एम.जायभाये, डॉ. एम.जी.घडसिंग, डॉ.पी.एस.देशमुख, डॉ.एन.एस.चव्हाण, डॉ.एस.ए.पाटील व डॉ. ए.एन.बोल्डे यांची चौकशी करण्यात आली. यातील काही डॉक्टर चौकशीला उपस्थित राहिले नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, यातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडHealthआरोग्य