मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रमले शालेय जीवनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:41+5:302021-01-04T04:27:41+5:30
त्यांच्या सोबत वर्गमित्र व माजी आ. पृथ्वीराज साठे, आनंद टाकळकर, माधव इंगळे, विश्वजीत शिंदे, ॲड. आर.डी. कदम, सुहास ...

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रमले शालेय जीवनात
त्यांच्या सोबत वर्गमित्र व माजी आ. पृथ्वीराज साठे, आनंद टाकळकर, माधव इंगळे, विश्वजीत शिंदे, ॲड. आर.डी. कदम, सुहास मोहिते, संतोष मोहिते, सुनील देशमुख, अजित देशमुख, सचिन भोकरे, श्रीपाद कुलकर्णी, सुरेश झंवर, श्याम भन्साळी, विजय बडेरा, धनराज काळे, मुकुंद तांदळे, शेख समी, अनंत वेडे, ॲड. अनिल लोमटे, यशवंत आडे उपस्थित होते.
विज्ञान केंद्राला भेट
शाळेच्या मागील सभागृहात उभारलेल्या योगेश्वरी विज्ञान केंद्राला भेट देऊन डॉ. श्रीकांत पंडित यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विज्ञानाचे विविध प्रयोग त्यांनी मित्रांसह पाहिले. तेथील तारांगणाचे अर्धवट काम पाहून प्रस्ताव पाठवा, आम्ही सहकार्य करू, असे आश्वासित केले. हेमंत धानोरकर यांनी विज्ञान केंद्राविषयी माहिती सांगितली. शाळेचे प्रार्थना मैदान, खेळाचे मैदान, कार्यालय, गोटे गुरुजी सभागृह आणि काही वर्गालाही डॉ. पंडित यांनी भेटी दिल्या.