शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:02 AM

तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.

गेवराई : तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली.धर्मराज कल्याणराव चव्हाण (वय ३७, रा.माटेगाव) असे अपघातात ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. ते गेवराई न्यायालयात वकिली करत होते. गुरूवारी सकाळी दुचाकीवरुन (एमएच २३/पी २०१३) माटेगावहून गेवराईकडे येत असताना राष्ट्रीय महामार्गावर पांढरवाडी फाट्याजवळ समोरुन येणारी बस (एम.एच १४/ बीटी १५७६) ने जोराची धडक दिली. यात चव्हाण हे जागेवरच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघात झाल्यानंतर बस येथील आगारात लावण्यात आली असून दुचाकी घटनास्थळीच आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू