शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

काळ्या बाजारात जाणारे रॉकेल विशेष पथकाने पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:54 AM

काळ्या बाजारात रॉकेल घेऊन जाणारे पिकअप पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली.

ठळक मुद्देदोन दिवसानंतर गुन्हा दाखल : सार्वजनिक पुरवठ्याचे होते रॉकेल

बीड :काळ्या बाजारात रॉकेल घेऊन जाणारे पिकअप पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. विशेष म्हणजे वाहन पकडल्यानंतर दोन दिवसानंतर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अद्यापही हे रॉकेल कोणाचे, याचा तपास लागलेला नाही.शहरातील बार्शी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मालवाहू जीपमधून स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी आलेले रॉकेल काळ्या बाजारात नेले जात असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृष्ण सागडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी २२ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिराजवळ सापळा लावला. संशयास्पद मालवाहू जीपची (क्र.एमएच २० सीटी-३५१७) झडती घेतली तेव्हा त्यात रॉकेलच्या १० टाक्या आढळल्या. कागदपत्रांची मागणी केल्यावर चालक गोंधळून गेला. त्यानंतर ६० हजार किंमतीच्या रॉकेलसह तीन लाखांची जीप असा तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेत शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केला. शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी पुरवठा विभागाशी पत्रव्यवहार केला. अखेर रविवारी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी रॉकेलची तपासणी केली तेव्हा ते सार्वजनिक वितरण प्रणालीतीलच असल्याचे समोर आले. या प्रकरणी फौजदार बालाजी ढगारे यांच्या फिर्यादीवरुन सय्यद तालेब सय्यद खालेक (२१, रा. मोहंमदीया कॉलनी, बीड) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तपास निरीक्षक शिवलाल पुर्भे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी