शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींच्या कारला अपघात, रात्री ८.३० वाजताची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 22:14 IST

माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे

बीड - भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांच्या कारला समोरून येणाऱ्या रिक्षाने धडक दिली. सुदैवाने या अपघातात माधव भंडारी आणि त्यांच्यासोबत असलेले प्रवक्ते राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. हा अपघात आज शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मस्साजोग (ता. केज) जवळ झाला. 

माधव भंडारी यांचे रविवारी अंबाजोगाई पुस्तक प्रकाशन कार्यक्रमानिमित्त व्याख्यान आहे. त्यासाठी बीड येथील कार्यक्रम आटोपून माधव भंडारी आणि राम कुलकर्णी ही अंबाजोगाईकडे निघाले होते. मस्साजोगजवळ त्यांच्या समोरून येणारा ॲपे रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावर गेल्याने पलटी झाला आणि भंडारी यांच्या कारला धडकला. भंडारी यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत कार बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून माधव भंडारी, राम कुलकर्णी यांना कसलीही इजा झाली नाही. तर, रिक्षाचा चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर भंडारी हे अंबाजोगाईच्या दिशेने रवाना झाले असून ते तिथे मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, या अपघातात कोणतीही विजा झाली नसून आम्ही सुखरूप असल्याची माहिती राम कुलकर्णी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाAccidentअपघात