भाजपाच्या वतीने लोकतंत्र सैनिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:55+5:302021-06-26T04:23:55+5:30

किल्लेधारुर येथे आणीबाणीचा काळा दिवस पाळण्यात आला. त्यानिमित लोकतंत्रसेनानी सुमंतराव डुबे, महेंद्रकुमार दुबे, रामदास गायकवाड यांचा सत्कार नगराध्यक्ष डॉ. ...

BJP felicitates democracy soldiers | भाजपाच्या वतीने लोकतंत्र सैनिकांचा सत्कार

भाजपाच्या वतीने लोकतंत्र सैनिकांचा सत्कार

किल्लेधारुर येथे आणीबाणीचा काळा दिवस पाळण्यात आला. त्यानिमित लोकतंत्रसेनानी सुमंतराव डुबे, महेंद्रकुमार दुबे, रामदास गायकवाड यांचा सत्कार नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व लोकतंत्रसेनानी स्व.कॅ. राजपालसिंह हजारी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुमंतराव डुबे, महेंद्रकुमार दुबे, रामदास गायकवाड, उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, अॕॅड. बालासाहेब चोले, दत्तात्रय धोत्रे, रोहित हजारी, सचिन दुबे, चोखाराम गायसमुद्रे, शेख एजाज, महादेव तोंडे, मोहन भोसले, सुमित डुबे, प्रकाश तोष्णीवाल, बालासाहेब चव्हाण, रामप्रभू मुंडे, दादासाहेब घोळवे, ज्ञानोबा बडे, कैलास बांगर, बाबासाहेब केकाण, रोहन हजारी, अनिल तिवारी, जयदीप शुक्ला, भास्कर तिडके, अनंत खाडे व नागरिक उपस्थित होते.

===Photopath===

250621\img-20210625-wa0170.jpg

===Caption===

लोकतंञ सैनीकाचा सत्कार धारूर भाजपाचे वतीने

Web Title: BJP felicitates democracy soldiers