शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
2
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
5
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
6
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
7
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
8
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
9
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
10
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
11
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
12
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
13
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
14
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
15
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
16
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
17
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
18
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
19
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

बीडच्या सात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 3:55 PM

१ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हे सन्मानचिन्ह या सर्वांना सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे. 

बीड : पोलीस दलात सलग १५ वर्षे उत्तम सेवा केल्याबद्दल बीड जिल्हा पोलीस दलातील ७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हे सन्मानचिन्ह या सर्वांना सन्मानपूर्वक प्रदान केले जाणार आहे. 

पोलीस खात्यात सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख केल्याने पोलीस महासंचालक एस.के.जयस्वाल यांनी सर्वांना सन्मानचिन्ह देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलातील माजलगाव शहर ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक बापुसाहेब शांताराम महाजन, आर्थिक गुन्हे शाखेतील सपोउपनि काशिनाथ बन्सी खांडे, पोलीस अधीक्षकांच्या वाचक शाखेतील  सपोउपनि संतोष  पंडितराव वजुरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ह. तुळशीराम सोनाजीराव जगताप, पोह भास्कर गंगाधर केंद्रे, बीड ग्रामीण ठाण्याचे  पोह जयसिंग नरसींग वाघ,  पोह प्रल्हाद थावरा चव्हाण  यांचा यामध्ये समावेश आहे. 

१ मे रोजी पोलीस मुख्यालयावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हे सन्मानचिन्ह आदरपूर्वक प्रदान केले जाणार आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुख व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या सन्मानचिन्हांमुळे जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBeedबीडState Governmentराज्य सरकार