शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंना सुवर्णपदके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 7:47 PM

विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंनी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके जिंकली.  

बीड : येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या विभागीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत बीडच्या २१ खेळाडूंनी स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदके जिंकली.  या स्पर्धेत बीड, औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. मुलांच्या गटात यजमान बीडच्या खेळाडूंचा तर मुलींच्या गटात औरंगाबाद खेळाडूंचा दबदबा राहिला .

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड , जिल्हा क्रीडा परिषद बीड व तायक्वांदो असोशिएशन आॅफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे तीन दिवस पार पडली. स्पर्धेसाठी दिनेश लिंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, इंजि. घोलप, जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव अविनाश बारगजे, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, बन्सी राऊत, शामराव डाके आदींची प्रमुख उपस्थिती होती. अभिषेक शिंदे, स्वप्निल हुरकुडे , पारस गुरखुदे, नयन बारगजे, साक्षी लंबाटे, गौरी काळे, मदुरा नवले, प्रांजल मुनोत, समृद्धी भाकरे, पुर्वा मुंदडा,  सोनिया यमपुरे, देवेंद्र जोशी, अक्षय पहुणे, देवांश हिरण, सोहम शेकडे, पुजा जाधव, पायल जाधव, भाग्यश्री जाधव, आकाश भुसारी, गौरव नवसुपे, अभिषेक राऊत अशी यशस्वी खेळाडूंची नावे आहेत.  या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे अविनाश बारगजे यांनी सांगितले. पंच म्हणून अविनाश पांचाळ, जया बारगजे,  सचिन जायभाये, सचिन कातांगळे, सुशांत सोन्नर, शशांक साहू (बीड), गोरक्ष गालम (अहमदनगर), राष्ट्रपाल नरावडे (नांदेड), लता कलवार, प्रविण वाघ, आशिष बनकर (औरंगाबाद) आदींनी काम पाहीले. 

नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्रा.राजेश क्षीरसागर, नितिनचंद्र कोटेचा, अविनाश बारगजे, जया बारगजे, सुनिल राऊत, दिनकर चौरे, भारत पांचाळ, मनेश बनकर, बन्सी राऊत, विनोदचंद्र पवार, प्रा. पी टी चव्हाण, श्रीकांत थोरात, शशांक साहू आदिंली खेळाडूंचे स्वागत केले. 

टॅग्स :Beedबीड