शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Beed: परळी-पांगरी रस्त्यावर टिपरची बुलेटला धडक, जळगव्हाण सरपंचासह नातीचा दुर्दैवी अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:46 IST

परळीजवळ आजोबा आणि नातीचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर

परळी: तालुक्यातील पांगरी रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजपाचे जळगव्हाण तांडा येथील सरपंच वसंत ताराचंद चव्हाण (वय ५५) व त्यांची नात श्रुती विजय चव्हाण (वय ८) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सरपंचांच्या पत्नी कस्तुराबाई वसंत चव्हाण या गंभीर जखमी असून त्यांच्यावर परळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी श्रुतीवर परळीतील खासगी रुग्णालयात उपचार करून चव्हाण कुटुंब जळगव्हाण गावाकडे परतत होते. यावेळी परळी-पांगरी रस्त्यावर बांधकाम साहित्याने भरलेल्या टिपरने बुलेट मोटारसायकलला जोराची धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की सरपंच वसंत चव्हाण आणि त्यांची नात श्रुती यांचा जागीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच घटनास्थळी अंबाजोगाईचे  सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, परळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोने,परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मजहर सय्यद, जमादार दत्ता उबाळे, सुनील अन्नमवार व परळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू