शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बीड लोकसभा: सोनवणेंच्या उमेदवारीने पंडितांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 04:32 IST

प्रीतम मुंडे विरुद्ध सोनवणे लढत

- सतीश जोशी बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने बीड लोकसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटाचा धक्का बसला आहे. सोनवणे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत.बीडमधून भाजपाच्या विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी अमरसिंह पंडित यांनी जोरदार तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राष्ट्रवादीने सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. सोनवणे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. यापूर्वी सोनवणे यांनी जि.प.चे शिक्षण आणि आरोग्य सभापतीपद भूषिवले असून येडेश्वरी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. धनंजय मुंडे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरून नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना हटवून सोनवणे यांना जिल्हाध्यक्ष केले आहे.बीडच्या उमेदवारीसंदर्भात मुंबईत झालेल्या बैठकीस ज्येष्ठ नेते आ. जयदत्त क्षीरसागर हे अनुपस्थित होते. क्षीरसागर यांच्यासह धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांची संभाव्य उमेदवार म्हणून प्रमुख चर्चा होती. परंतु क्षीरसागरांनी लोकसभा लढविण्यास यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. तर मुंडे हे पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक असल्यामुळे त्यांना जिल्ह्यातच अडकून ठेवणे पक्षाला कदाचित उचित वाटले नसावे. त्यामुळे अमरसिंह पंडित यांचेच नाव उरले होते आणि त्यांनीही लढण्याची तयारी केली होती. मात्र, अचानक त्यांना डावलण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा