शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

बीडमध्ये वकिलास मारहाण करून दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरातील संत नामदेव नगर भागातील अ‍ॅड.अरविंद सुधाकरराव पाटील या वकिलास टाँबीने मारहाण करून घरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील संत नामदेव नगर भागातील अ‍ॅड.अरविंद सुधाकरराव पाटील या वकिलास टाँबीने मारहाण करून घरातील सोन्या चांदीच्या दागिने व इतर ऐवज लंपास केल्याची घअना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, चोरट्यांच्या हल्ल्यात वकिलाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. वाढत्या चोºया आणि दरोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अ‍ॅड.पाटील हे बीड न्यायालयात कार्यरत आहेत. रात्री कुटुंबासमवेत जेवण करून ते झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या दारातून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. झोपेत असलेल्या अरविंद पाटील यांना उठवून टाँबीने मारहाण केली. तसेच सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रकमेची माहिती घेत ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मारहाणीत जगताप यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे.

या प्रकरणी अरविंद पाटील यांनी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.