शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Beed: वृद्ध महिलेचे कान तोडून दागिने पळविले; लाडेवडगाव शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 19:50 IST

वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे फूल निघत नाही असे लक्षात येताच चक्क कान तोडून दागिना चोरट्यानी पळविला.

- मधुकर सिरसटकेज (बीड) : तालुक्यातील लाडेवडगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या एका वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करुन ७३ हजार रुपयांचे दागिने तोंडावर कपडा बांधून आलेल्या चौघांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना बुधवारी ( दि. १८)  पहाटे २ वाजता घडली. वृद्ध महिलेच्या कानातील सोन्याचे फूल निघत नाही असे लक्षात येताच चक्क कान तोडून दागिना चोरट्यानी पळविला. या प्रकरणी समाबाई तुकाराम लाड ( ८०,  रा लाडेवाडगाव) यांच्या फिर्यादीवरून चार चोरट्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

समाबाई व त्यांचे पती तुकाराम लाड हे दोन दिवसापूर्वीच आडस रस्त्यालगत आसलेल्या लवणं नावाच्या शेतात राहायला गेले होते. मंगळवारी  ( दि. १८ ) जेवण करुन ते आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपले. दरम्यान, बुधवारी पहाटे १ ते २ वाजण्याच्या दरम्यान तुकाराम लाड यांना चोरटे शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याने समाबाई लाड यांना जाग आली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, नाकातील नथ आणि कानातील फुले, असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला. 

कानाला हिसका देऊन फूल तोडून नेलेचारही चोरट्यांच्या चेहऱ्यावर कपडा बांधलेला होता. कानातील फुल निघत नसल्याने चोरट्याने कानाला हिसका देऊन ते लुबाडून घेतले त्यामुळे समाबाई यांच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. येथून गेल्यानंतर एका ढाब्यावर ही चोरट्यानी डल्ला मारला आहे. त्या ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भारत बर्डे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या