शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Beed: मस्साजोग शिवारातून 30 लाखांचा गुटखा जप्त; बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:15 IST

बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची केज तालुक्यात कारवाई

- मधुकर सिरसटकेज ( बीड): पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या आदेशानुसार बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाने राज्य शासनाने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मस्साजोग शिवारात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 30 लाख 46 हजार 227 रुपयाचा गुटखा व सुगंधी सुपारीचा साठा आणि 4 लाख रुपये किंमतीची गाडी असा एकूण 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

य प्रकरणी बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अनंत मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रोहित आसाराम देशमुख ( 35 वर्ष रा. मस्साजोग), साहेबराव लिंबा आंधळे ( 45 वर्ष रा.आंधळ्याचीवाडी) या दोन्ही आरोपीविरुद्ध  केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे करीत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची अवैध विक्री रोखण्यास मोठा हातभार लागणार आहे.

यांच्या पथकाने केली ही कारवाईही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली  बीडच्या गुन्हा  शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, व त्यांचा पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार अनंत मस्के, विकास राठोड, सोमनाथ गायकवाड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, राख, अश्फाक सय्यद, मनोज परजने, नितीन वडमारे, सिद्धार्थ मांजरे, सुनील राठोड यांच्या पथकाने  केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Gutkha worth ₹30 lakh seized; Local Crime Branch action.

Web Summary : Beed police seized ₹30.46 lakh worth of gutkha and scented supari, along with a ₹4 lakh vehicle, totaling ₹34 lakh in Massa Jog. Two individuals, Rohit Deshmukh and Sahebrao Andhale, have been booked. The operation aims to curb illegal gutkha sales.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी