शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 09:56 IST

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसीलदार आणि इतर अधिकारी कर्तव्यावर असताना गाडीचा अपघात झाला.

गेवराई:बीडमध्ये चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला, तर बीडचेतहसीलदार आणि एक कर्मचारी जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेलतला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, नितीन जाधव(वय39) आणि अन्य एक कर्मचारी रविवारी तालुक्यातील वाळू पट्यात पाहणी करण्यासाठी आले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास गेवराईकडे परत येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्ताच्या बाजुला असलेल्या खड्यात पडली. 

राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर जवळ हा अपघात झाला. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव(वय 39 रा.बीड) यांचा जागीच मृत्यू झाला तर तहसीलदार सुरेंद्र डोके व अन्य एक कर्मचारी जखमी झाले. सध्या डोके यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडTahasildarतहसीलदार