शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

बीडमध्ये १३ बॅँकांचे ८०० अधिकारी, कर्मचारी संपावर; १४०० कोटींचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:03 AM

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते.देना, विजया आणि बडोदा बँकेचे विलीनीकरण आणि वाढत्या एनपीएच्या विरोधात सकाळी येथील जालना रोडवरील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने करण्यात आली. त्या प्रसंगी सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील विविध पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सरकारच्या धोरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले.विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी केलेला हा संप अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी एसबीआयएसयूचे डीजीएस माधव जोशी, आरएस. वैभव ढोले, एसबीआय अधिकारी संघटनेचे जिल्हा प्रमुख विजय चव्हाण, बीओएइयूचे जिल्हा प्रतिनिधी विपीन गिरी, अश्विनी बांगर यांनी भाषणे केली. सरकारच्या धोरणावर टीका करण्यात आली.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रStrikeसंप