शहरं
Join us  
Trending Stories
1
सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
2
"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
3
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
4
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
5
तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
6
सारा तेंडुलकरने पापाराझीला पाहून पटकन तोंड का लपवलं? VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर रंगली चर्चा
7
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
8
‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
9
हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशला महागात पडणार! IPL 2026 पाठोपाठ आता 'या' खेळातही NO ENTRY?
10
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
11
एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
12
व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या रडारवर कोण? ट्रम्प यांनी ‘या’ देशाचं नाव घेत दिले स्पष्ट संकेत
13
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
14
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला, खिडक्यांची तोडफोड, एकाला अटक!
15
काय सांगता! भारतात जे काम फ्री होते, त्यासाठीच अमेरिकेत प्रतितास ९ हजार कमावतात लोक
16
राजस्थानच्या सीकर आणि जालोरमध्ये भीषण अपघात; ६ लोकांचा मृत्यू, १४ जण जखमी
17
"युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी..."; प्रताप सरनाईकांचा आरोप
18
५ लाख थकवले, पैसे मागितले की रडतो...; 'मन हे बावरे'च्या निर्मात्यावर शशांकचे आरोप, मंदार देवस्थळींविरोधात कायदेशीर कारवाई करणार
19
वैभव सूर्यवंशीची कॅप्टन्सीत पहिली फिफ्टी! १० उत्तुंग षटकारांसह २८३ च्या स्ट्राईक रेटनं कुटल्या धावा
20
BRICS नष्ट करण्याची तयारी; अमेरिकेला का हवे 'या' 5 देशांवर नियंत्रण? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 19:18 IST

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना

- नितीन कांबळेकडा (बीड): आजारी मुलाचेपुणे येथे उपचार सुरू असताना गुरूवारी रात्री निधन झाल्याची वार्ता कानी पडताच आईने देखील प्राण सोडल्याची घटना शेरी बुद्रुक येथे घडली आहे. गहिनीनाथ माणिक वाघूले आणि किसनाबाई वाघूले अशी माय-लेकाची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील नहारवस्ती येथील गहिनीनाथ माणिक वाघूले (५२) हे मागिल काही दिवसांपासून आजारी होते. पाच दिवसांपासून त्याच्यावर पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान गहिनीनाथ वाघूले यांचा मृत्यू झाला. याची वार्ता गावी समजताच आई किसनाबाई वाघूले (७०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गहिनीनाथ यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात शुक्रवारी शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू