लोकशाही दिनाच्या बैठकीत संबंध नसलेले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:29 IST2021-02-05T08:29:22+5:302021-02-05T08:29:22+5:30
सरपंच आरक्षण सोडतीची प्रशासनाकडून तयारी बीड : तालुक्यातील एकूण १७५ ग्रामपंचायतींमधून सन २०२०-२५ या कालावधीसाठी सरपंचपदाची ...

लोकशाही दिनाच्या बैठकीत संबंध नसलेले अर्ज
सरपंच आरक्षण सोडतीची प्रशासनाकडून तयारी
बीड : तालुक्यातील एकूण १७५ ग्रामपंचायतींमधून सन २०२०-२५ या कालावधीसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत ४ फेब्रुवारी रोजी बीड तहसील कार्यालयात होणार आहे. मिटींग हॉलमध्ये दुपारी १ वाजता तालुक्यातील ग्रामपंचायतची संख्या एकूण १७५ ग्रामपंचयतींसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे ४७, खुला प्रवर्गासाठी सरपंच पदे १०५ अशी सोडत होणार आहे. यावेळी संबधितांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.