शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आनंदगाव ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर 'घागर मोर्चा' 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:23 IST

माजलगाव धरणातून पाईप लाईन करण्याची केली मागणी

माजलगाव (बीड ) : तालुक्यातील आनंदगावला पाणी टंचाईच्या भीषण झळा  सोसाव्या लागत आहेत. गावातील पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी आज (दि.१७ ) सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

आनंदगावची लोकसंख्या जवळपास 4 हजारावर आहे. मागील अनेक वर्षापासून गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या गावात टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी तो खुप अपूरा आहे. यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान 'घागर मोर्चा' काढण्यात आला. गावचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी माजलगाव धरणातून पाईप लाईन करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. मोर्चामध्ये महिलांसह युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

टॅग्स :WaterपाणीMorchaमोर्चाdroughtदुष्काळMajalgaon Damमाजलगाव धरणBeedबीड